लँडिंग होम लोन पिन
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91.
कृपया खाली एन्टर करा.
पीएनबी हाऊसिंग
होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
तुमचा ईएमआय आहे
इंटरेस्ट रक्कम₹ 2,241,811
एकूण देय रक्कम₹ 4,241,811
पीएनबी हाऊसिंग
अमोर्टायझेशन चार्ट
अमोर्टायझेशन म्हणजे तुमचे लोन कालांतराने समान हप्त्यांमध्ये फेडणे.. तुमच्या होम लोनचा कालावधी वाढत असताना, तुमच्या टर्मच्या शेवटी लोन पूर्णपणे भरले जाईपर्यंत तुमच्या पेमेंटचा मोठा भाग मुद्दल कमी करण्यासाठी जातो.. हा चार्ट स्पष्ट करतो की, तुम्ही मुद्दल आणि इंटरेस्टच्या रकमेसाठी दरवर्षी किती देय करता

×
पीएनबी हाऊसिंग
अमोर्टायझेशन चार्ट
होम लोन
इंटरेस्ट रेट
आणि गैर व्यावसायिकांसाठी
आणि गैर व्यावसायिकांसाठी
होम लोन
आवश्यक डॉक्युमेंट्स
-
लोन ॲप्लिकेशन फॉर्म (अनिवार्य)
-
वयाचा पुरावा
-
निवास पुरावा
-
उत्पन्न पुरावा: मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप
-
मागील 2 वर्षांसाठीचा फॉर्म 16
-
लेटेस्ट 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
-
प्रॉपर्टी टायटल, मंजूर प्लॅनसारखे इतर डॉक्युमेंट्स.
-
लोन ॲप्लिकेशन फॉर्म (अनिवार्य)
-
वयाचा पुरावा
-
निवास पुरावा
-
बिझनेससाठी उत्पन्नाचा पुरावा आणि आयटीआर
-
बिझनेस अस्तित्वात असल्याचा पुरावा
-
मागील 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न
-
अकाउंटंट-प्रमाणित बॅलन्स शीट, मागील 12 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट
-
प्रॉपर्टी टायटल, मंजूर प्लॅन इ. सारखे इतर डॉक्युमेंट्स.
माझ्या आयुष्याचा मोठा पल्ला गाठला आहे. आमच्या 2 पिढ्यांच्या म्हणजे तरुण आणि ज्येष्ठांच्या संयुक्तिक प्रयत्नातून पूर्ण झाले. तथापि, स्वतःहून घर घेणं शक्य नव्हत. मी, विवेक आणि पीएनबीएचएफ टीमच्या वेळेवरील सहकार्यामुळे आमचे घर खरेदीचे ध्येय साकार करणे शक्य झाले. मी तुमच्या पोर्टलवर विनंती केल्याबरोबर तुम्ही माझ्यासोबत तत्काळ संपर्क साधला. डॉक्युमेंट कलेक्ट करण्यात आले. प्रोसेस व्यवस्थितपणे विशद करण्यात आले आणि सर्वात महत्वाचे डिस्बर्समेंट अगदी सुलभपणे पार पडले. विक्रेत्याकडून एवढ्या सुलभपणे सर्वकाही होईल असं अपेक्षित नव्हत. परंतु सर्वकाही सुरळीत पार पडून एकप्रकारे सुखद धक्काच मिळाला. मी खरंतर मान्य करतो. कमी आरओआय ऑफरिंग करुन दुसऱ्या बँकेने माझ्यासोबत संपर्क साधला होता. परंतु आपल्या सोबत निर्माण झालेल्या संबंधामुळे आणि प्रभावामुळे मी होम लोन घेण्यासाठी आपल्या बँकेची निवड निश्चित केली. पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या होम लोनच्या ईएमआय आणि प्रीपेमेंट प्रवासाच्या दरम्यान देखील अशाच प्रकारचा अनुभव निश्चितच मिळण्याची आशा आहे.
“5 कामकाजाच्या दिवसांच्या आत माझ्या होम लोनला मंजुरी आणि डिस्बर्समेंट करण्यासाठी तत्परतेने प्रक्रिया केल्याबद्दल आणि सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. अल्प कालावधीत पूर्ण केलेल्या प्रक्रियेचे निश्चितच कौतुक करायला हवे! पीएनबी एचएफएल टीमला हॅट्स ऑफ.”
जलद आणि सुरळीत पद्धतीने प्लॉट खरेदीसाठी माझे लोन मंजूर करण्यासाठी दिलेल्या सपोर्ट साठी धन्यवाद. ज्या प्रकारे गोष्टी हाताळल्या गेल्या आणि कमी वेळात कार्यवाही करण्यात आली त्याचे खरोखर कौतुकच करायला हवे. होम लोन घेऊ इच्छिणाऱ्या माझ्या मित्रांना/ हितचिंतकांना मी नक्कीच आपली शिफारस करेन.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स केवळ प्रॉपर्टी साठी हाऊस लोन मंजूर करण्यासाठीच नव्हे तर लोनच्या पहिल्या भागाचे वेळेवर डिस्बर्सल करण्यासाठी दिलेल्या अत्यंत तत्पर आणि कार्यक्षम सर्व्हिस बद्दल देखील निश्चितच कौतुकास पात्र आहे. मी संपूर्ण टीमचे कौतुक करू इच्छितो.
होम लोन आणि जलद कार्यवाही साठी मला केलेल्या मदतीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मी त्वरित प्रतिसाद आणि तत्काळ डिलिव्हरीची प्रशंसा करतो. मला सर्व्हिस आवडल्या आहेत आणि होम लोनची आवश्यकता असलेल्या मित्रांना मी नक्कीच रेफर करेन
माझ्या होम लोन प्रोसेसिंग दरम्यान मला सुखद अनुभव मिळाला. मी कस्टमर केंद्रित कामकाज, सपोर्टिव्ह धोरण आणि आपल्या कार्यतत्परेतेसाठी आपणा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो.
आजच्या स्पर्धेच्या युगात कामात व्यावसायिक मूल्य जपल्यामुळेच कस्टमरचा पीएनबी एचएफएल प्रति असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.
गेल्या दोन आठवड्यांतील लोन मंजुरी प्रोसेसच्या दरम्यान आपण केलेल्या मदतीबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो.
मागील काही आठवड्यात आपल्या सोबतच्या संवादाच्या अनुभवातून मी निश्चितपणे सांगू शकतो की, पीएनबी हाऊसिंग कडे अतुलनीय वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या बळावर ते निश्चितच प्रगतीचे शिखर गाठू शकतात. यापैकी सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे तुमच्या कस्टमर साठी विश्वसनीय बिझनेस सल्लागार असणे होय. तुमच्याकडे व्यवहारांच्या पलीकडे नात्याचे भावनिक बंध आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात अग्रेसर ठराल.
मला उद्या प्रवासासाठी बाहेर जायचे असल्याचे तुम्ही जाणले आणि रात्री उशीरा आवश्यक डॉक्युमेंट्स संकलित करण्यासाठी तुम्ही येण्याची तयारी दर्शविली. मला निश्चितच या बाबीचे कौतुक वाटते. अशा प्रकारच्या सकारात्मक कृतीद्वारे तुम्ही केवळ संभाव्य कस्टमर सोबत नात्यांचे बंध घट्ट करीत नाही. तर पीएनबी हाऊसिंग फायनान्सची प्रतिमा देखील उजळविण्याचा प्रयत्न करता
आपल्या सहकार्यासाठी मनस्वी धन्यवाद आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना.
अलीकडेच मी फ्लॅटच्या खरेदीसाठी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नागपूर कडे होम लोन साठी अप्लाय केले होते. माझ्या केसवर गतीने प्रक्रिया करण्यात आली आणि केवळ दोन आठवड्याच्या आत मला मंजुरी पत्र मिळाल्याचे पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसला.
सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की, पीएसयू संस्थांमध्ये होणारा विलंब हा त्यांच्या प्रोसेसचा जणू भागच आहे. परंतु तुमच्या टीमने हा समज खोटा ठरविला आहे. मला सर्व टीमला धन्यवाद द्यायचे आहेत. विशेष स्वरुपात मी राजेश बेलसरे यांचे आभार मानेन. त्यांनी कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त माझे ऑफिस आणि घरी डॉक्युमेंट्स संकलित करण्यासाठी भेट दिली आणि प्रकरणावर वेगवान प्रोसेस करण्यासाठी मला मोलाची मदत केली. मला हे देखील कळाले की माझ्या प्रकरणाशी संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी आणि त्यानुसार मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या कार्यालयातील प्रत्येकजण उत्सुक होता.
मी तुमचे आणि तुमच्या टीमचे अभिनंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की पीएसयू संस्था या कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी कोणत्याही व्यावसायिकरित्या व्यवस्थापित खासगी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सप्रमाणेच कार्यक्षम आहेत. अभिषेक श्रीवास्तव
मी होम लोन ॲप्लिकेशन प्रक्रियेच्या दरम्यान पीएनबी एचएफएल कडून मला मिळालेल्या गुणवत्तापूर्ण सर्व्हिस बाबत कौतुक करू इच्छितो. डेव्हलपर सोबत वेळेची मर्यादा होती आणि एनआरआय म्हणून पूर्वी प्रोसेस दीर्घ स्वरुपाची होती. परंतु, पीएनबी एचएफएलच्या श्री. देवेंद्र सिंग आणि त्यांच्या टीमने तत्काळ कार्यवाही केली आणि प्रक्रियेला गती दिली. होम लोन ॲप्लिकेशन दरम्यान अनेक डॉक्युमेंटची आवश्यकता होती आणि रिव्ह्यू करण्यात आले. परंतु सर्वकाही जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आले. अंडरराइटरच्या क्वेरी द्वारे प्रारंभिक ॲप्लिकेशन पासून स्टेटस अपडेट्स उपयुक्त होते. डॉक्युमेंट्स वर स्वाक्षरी करताना ब्रँच मॅनेजर श्री. निलय भार्गव यांनी आम्हाला अल्प कालावधीत डिस्बर्समेंटची सुनिश्चिती दिली. त्यांच्या टीमने त्यांच्या शब्दाशी बांधिलकी दाखवली आणि वचन दिल्याप्रमाणे पहिला चेक शेड्यूलमध्ये बिल्डरला दिला हे पाहून आनंद झाला. या संपूर्ण प्रोसेस दरम्यान श्री. देवेंद्र सिंग यांची कस्टमर सर्व्हिस अत्यंत अनुकरणीय होती.
मी भारत आणि यूकेमधील अनेक मॉरगेज लेंडरसोबत काम केले आहे. पीएनबी एचएफएल सह अनुभवलेली सर्व्हिस आणि कार्य तत्परतेची पातळी सर्वोच्च आहे आणि त्यांनी 3rd डिस्बर्समेंट च्या माध्यमातून सुरू ठेवले आहे. मी मित्र आणि सहकाऱ्यांना पीएनबी एचएफएल मधील या टीमची शिफारस करेन.
मी पीएनबी एचएफएल मध्ये तुमच्या टीमच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देतो.
जर मला त्यांचा ईमेल आयडी माहित असता तर मी हा मेल पीएनबी हाऊसिंगचे अध्यक्ष किंवा सीईओ यांना पाठवला असता. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि संपूर्ण चंदीगड पीएनबी एचएफएल टीमच्या कस्टमर प्रति असलेल्या कार्यपद्धतीबद्दल धन्यवाद देतो. हा ईमेल लिहिताना माझे शब्द अपुरे पडत आहेत. पण मी निश्चितपणे पीएनबी एचएफएलची शिफारस करेन.
श्री. राहुल तनेजा हे पीएनबी हाऊसिंग सोबत मला जोडण्याचे माध्यम होते. कोणत्याही लोनच्या बाबतीत हा माझा पहिल्याच प्रकारचा अनुभव होता. परंतु श्री.राहुल तनेजा यांनी मला कोणतीही चिंता जाणू दिली नाही. प्रत्येक कस्टमर सोबत व्यवहार करण्याची त्यांची विनम्र, सौजन्यशील आणि व्यावसायिक पद्धत अप्रतिम आहे आणि मी त्यांचे वर्णन संस्थेची मौल्यवान संपत्ती म्हणून करेन.
संस्थेसोबतच्या प्रत्येक संवादावेळी मला कस्टमर प्रति असलेला सौजन्य भाव आणि महत्व अधोरेखित झालं आणि समान अनुभव मला श्री. रुची गुप्ता यांच्या सोबतच्या संवादावेळी आला. कस्टमर सोबत व्यवहार करण्याचा त्यांचा मार्ग आणि कार्यप्रणालीचे मी कौतुक करतो.
कस्टमर सर्व्हिस एक्स्पर्ट श्रीमती. सोनिया यांची स्वागतपर देहबोली ही डिमांड ड्राफ्ट पेक्षा अधिक महत्वपूर्ण होती. कोणत्याही ईमेलला तत्काळ उत्तर देण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा कस्टमरला कोणत्याही शंकेचे प्रत्त्युतर देण्यासाठी त्या निःसंशयपणे तत्पर आहेत.
सर्वाहून महत्वाचे म्हणजे श्री. संजय सिंग हे एखाद्या प्रोफेशनल पेक्षा एखाद्या पालकाप्रमाणे मार्गदर्शन करतात. मला आठवते जेव्हा मी माझे लोन प्री-क्लोज करण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आकर्षक डील्स ऑफरिंग करण्याऐवजी त्यांनी मला मोठ्या भावासारखे मार्गदर्शन केले
“माझं स्वप्नातील घर साकारण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहाय्य लाभले आहे”
तुमची टीम निश्चितच अफलातून आहे. बेस्ट ऑफ लक!!!
होम लोन
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
होम लोनमध्ये फिक्स्ड इंटरेस्ट रेट म्हणजे काय?
फिक्स्ड इंटरेस्ट रेट संपूर्ण लोन कालावधीमध्ये स्थिर राहतो, ज्यामुळे तुमची ईएमआय रक्कम दर महिन्याला सारखीच राहते याची खात्री होते. फिक्स्ड-रेट होम लोनसह, तुमच्याकडे तुमच्या रिपेमेंट दायित्वांविषयी संपूर्ण निश्चितता आहे, ज्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग सोपे होते. पीएनबी हाऊसिंग फिक्स्ड-रेट पर्याय ऑफर करते जिथे लोन मंजुरीच्या वेळी इंटरेस्ट रेट लॉक केला जातो आणि मार्केट मधील चढ-उतारांमुळे बदलत नाही.
होम लोनमध्ये फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे काय?
फ्लोटिंग इंटरेस्ट रेट मार्केट स्थिती आणि लेंडरच्या बेस रेट बदलांनुसार बदलतो. पीएनबी हाऊसिंग फ्लोटिंग इंटरेस्ट रेट्स वर होम लोन्स ऑफर करते. इंटरेस्ट रेटच्या हालचालींवर आधारित तुमचा ईएमआय वाढू किंवा कमी होऊ शकतो, तर फ्लोटिंग रेट्स सामान्यपणे फिक्स्ड रेट्सपेक्षा कमी सुरू होतात आणि जर मार्केट रेट्स वेळेनुसार कमी झाले तर सेव्हिंग्स करू शकतात.
सामान्य होम लोन प्रोसेसिंग फी म्हणजे काय?
होम लोन प्रोसेसिंग फी सामान्यपणे किमान फी संरचनेसह लोन रकमेच्या 0.25% ते 1% पर्यंत असते. अचूक प्रोसेसिंग फी तुम्ही निवडलेल्या लोन रक्कम, तुमचे प्रोफाईल आणि विशिष्ट होम लोन प्रॉडक्टवर आधारित बदलते. पीएनबी हाऊसिंग प्रमोशनल कालावधी दरम्यान किंवा विशिष्ट कस्टमर सेगमेंटसाठी कमी किंवा माफ केलेली प्रोसेसिंग फी ऑफर करू शकते.
बँकांकडे होम लोनची वेगवेगळी आवश्यकता आहे का?
होय, विविध बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडे विविध पात्रता निकष, इंटरेस्ट रेट्स, प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन आवश्यकता आहेत. किमान उत्पन्न, वयोमर्यादा आणि क्रेडिट स्कोअर सारख्या मूलभूत आवश्यकता लेंडरमध्ये समान असताना, विशिष्ट थ्रेशोल्ड आणि अटी भिन्न असतात. पीएनबी हाऊसिंग वेतनधारी आणि 8.10%* स्वयं-रोजगारित व्यक्ती आणि कस्टमाईज्ड पात्रता प्रोग्रामसाठी प्रति वर्ष 7.90%* पासून सुरू होणाऱ्या इंटरेस्ट रेट्ससह स्पर्धात्मक अटी ऑफर करते.
भारतात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे होम लोन कोणते आहेत?
मुख्य प्रकारच्या होम लोनमध्ये समाविष्ट आहे:
- होम खरेदी लोन: रेडी-टू-मूव्ह-इन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी
- होम कन्स्ट्रक्शन लोन: मालकीच्या जमिनीवर घर बांधण्यासाठी
- प्लॉट लोन: निवासी जमीन खरेदी करण्यासाठी
- होम एक्सटेंशन लोन: विद्यमान घरांचा विस्तार करण्यासाठी
- होम रिनोव्हेशन लोन: दुरुस्ती आणि सुधारणांसाठी
- बॅलन्स ट्रान्सफर: विद्यमान लोन चांगल्या अटींमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी
- एनआरआय होम लोन: अनिवासी भारतीयांसाठी
- कमर्शियल प्रॉपर्टी लोन: ऑफिसची जागा किंवा दुकाने खरेदी करण्यासाठी
होम लोन पात्रतेवर कोणते घटक परिणाम करतात?
प्रमुख घटकांमध्ये समाविष्ट आहे:
- वय: लोन मॅच्युरिटी वेळी 21-70 वर्षे
- उत्पन्न: वेतनधारी अर्जदारांसाठी किमान ₹15,000 निव्वळ मासिक उत्पन्न
- क्रेडिट स्कोअर: किमान 611 सिबिल स्कोअर
- रोजगार: किमान अनुभव आवश्यकतांसह स्थिर रोजगार
- विद्यमान कर्ज: वर्तमान ईएमआय दायित्वे उपलब्ध उत्पन्नावर परिणाम करतात
- प्रॉपर्टी मूल्य: लोन रक्कम सामान्यपणे प्रॉपर्टी मूल्याच्या 90% पर्यंत
कोणते होम फायनान्स सर्वोत्तम आहे: फिक्स्ड किंवा फ्लोटिंग इंटरेस्ट रेट?
निवड तुमच्या रिस्क क्षमता आणि मार्केट आऊटलूकवर अवलंबून असते:
- फिक्स्ड रेट: तुम्ही निश्चितता आणि स्थिर ईएमआय प्राधान्य देता का ते निवडा, विशेषत: वाढत्या इंटरेस्ट रेट सायकल दरम्यान
- फ्लोटिंग रेट: जर तुम्ही ईएमआय बदल हाताळू शकता आणि संभाव्य रेटचा लाभ घेऊ इच्छित असाल तर योग्य
सध्या, फ्लोटिंग रेट्स अधिक लवचिकता ऑफर करतात आणि सामान्यपणे फिक्स्ड रेट्सपेक्षा कमी सुरू होतात.
होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत?
आवश्यक डॉक्युमेंट्समध्ये समाविष्ट आहे:
- केवायसी डॉक्युमेंट्स: आधार, पॅन, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा पुरावा: सॅलरी स्लिप (मागील 3 महिने), फॉर्म 16, किंवा ITR (मागील 3 वर्षे)
- बँक स्टेटमेंट: मागील 6 महिने
- प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स: सेल ॲग्रीमेंट, टायटल डीड, मंजूर बिल्डिंग प्लॅन्स
- रोजगाराचा पुरावा: रोजगार सर्टिफिकेट, अपॉईंटमेंट लेटर
- अतिरिक्त: फोटो, इन्व्हेस्टमेंट पुरावा
होम लोन इंटरेस्ट रेट कोणते घटक निर्धारित करतात?
इंटरेस्ट रेट्स यावर परिणाम होतो:
- क्रेडिट स्कोअर: उच्च स्कोअर (750+) चांगल्या रेट्ससाठी पात्र
- उत्पन्न स्तर: उच्च उत्पन्नाला प्राधान्यित रेट्स मिळू शकतात
- लोन रक्कम आणि कालावधी: लोन अटी किंमतीवर परिणाम करतात
- रोजगार प्रकार: वेतनधारी वर्सिज स्वयं-रोजगारित अर्जदार
- विद्यमान कस्टमर रिलेशनशिप: बँक सवलत देऊ शकतात
मार्केट स्थिती: एकूण इंटरेस्ट रेट पर्यावरण
*अस्वीकरण: या एफएक्यू मध्ये प्रदान केलेली माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि पीएनबी हाऊसिंगच्या वर्तमान पॉलिसी, अटी व शर्तींनुसार बदलू शकते. लोन पात्रता, इंटरेस्ट रेट्स, कालावधी आणि इतर घटक ॲप्लिकेशनच्या वेळी प्रचलित कंपनी पॉलिसी आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित बदलाच्या अधीन आहेत. सर्वात अचूक आणि वैयक्तिकृत माहितीसाठी, आम्ही तुम्हाला थेट पीएनबी हाऊसिंग लोन स्पेशलिस्टशी सल्लामसलत करण्यास प्रोत्साहित करतो.
- अ. कंपनीच्या डिपॉझिट घेण्याच्या उपक्रमासंदर्भात, पब्लिक डिपॉझिटची विनंती करण्यासाठी व्ह्यूवर्स वर्तमानपत्रातील जाहिरात/ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती रेफर करू शकतात.
- B. कंपनीचे राष्ट्रीय हाऊसिंग बँक कायदा, 1987 च्या कलम 29A अंतर्गत जारी केलेले 31.07.2001 तारखेचे वैध नोंदणी सर्टिफिकेट आहे. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा नॅशनल हाऊसिंग बँक कंपनीच्या फायनान्शियल स्थिरतेबाबत किंवा कंपनीद्वारे व्यक्त केलेल्या कोणत्याही स्टेटमेंट किंवा प्रतिनिधित्व किंवा मत यांच्या योग्यतेसाठी आणि कंपनीद्वारे डिपॉझिट रिपेमेंट/दायित्वांचे डिस्चार्ज करण्यासाठी कोणतीही जबाबदारी किंवा हमी स्वीकारत नाही.
- c. अटी व शर्ती लागू. सर्व लोन्स कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. इतर फी आणि शुल्क लागू आहेत. अधिक तपशिलासाठी, कंपनीची वेबसाईट रेफर करा, www.pnbhousing.com | सीआयएन: L65922DL1988PLC033856.