PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

🔔 महत्त्वाची सूचना: आमचे ऑफिस सोमवार, 1 डिसेंबर 2025 रोजी बंद केले जातील. नियमित ऑपरेशन्स पुढील कामकाजाच्या दिवशी पुन्हा सुरू होतील.

का निवडावे

पीएनबी हाऊसिंग होम लोन?

icon_img
लवचिकता
डॉक्युमेंटेशनमध्ये
icon_img
उच्च कालावधी
लोन
icon_img
प्रॉपर्टी मूल्याच्या 90%
पर्यंत फंड
icon_img
जलद मंजुरी
आणि डिस्बर्समेंट
icon_img
कस्टमाईज्ड
पात्रता उत्पन्नानुसार
icon_img
घरपोच
सर्व्हिस

कस्टमरचे प्रशंसापत्र

अस्सल माणसांच्या अस्सल कहाण्या!

शोधा

तुमच्या गरजांसाठी परिपूर्ण उपाय

होम लोन गोंधळात टाकणारी बाब असू शकते. तुमच्या मनात काही प्रश्न आहेत? टेन्शन घेऊ नका! आम्ही तुम्हाला प्रत्येक स्टेप वर मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. पीएनबी हाऊसिंग फायनान्समध्ये, आम्ही तुमच्या सर्व होम फायनान्स शंकांसाठी जलद उपाय प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.

पहिल्यांदा खरेदी करताय?

विद्यमान
पीएनबी हाऊसिंग कस्टमर

पीएनबी हाऊसिंगकडे रिफायनान्स / बॅलन्स ट्रान्सफर

रोशनी होम लोनच्या शोधात आहात

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी

तुमचे
वर्तमान उत्पन्न स्टेटस काय आहे?
मी वेतनधारी आहे
मी गैर-वेतनधारी/स्वयं-रोजगारित आहे
मूल्यवान पीएनबी हाऊसिंग कस्टमर

तुम्ही आता अगदी क्षणात आमच्या कस्टमर केअर सोल्यूशन्सच्या सोयीचा आणि सुलभतेचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला विविध सर्व्हिस मिळू शकतात, जसे रेट कन्व्हर्जन आणि अंशत: पेमेंट, सर्व ऑनलाईन आणि ब्रँचला भेट न देता. आमच्या सुरक्षित आणि संरक्षित ऑनलाईन सर्व्हिससह, तुम्ही आत्मविश्वासाने आणि तणावाशिवाय तुमचे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन करू शकता. त्यामुळे पीएनबी हाऊसिंगसह त्रासमुक्त होम लोनचा लाभ घेण्यास तयार व्हा.

Existing card
किंवा

सर्व्हिस निवडा

ऑनलाईन पेमेंट करा
इंटरेस्ट रेट कमी करण्याविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
टॉप-अपसाठी अप्लाय करा
दुसऱ्या घरासाठी फायनान्सिंग शोधत आहात

रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असलेल्यांसाठी किंवा अतिरिक्त इन्कम उत्पन्न करू इच्छिणाऱ्यांसाठी सेकंड हाऊस लोन ही एक उत्तम निवड आहे. आम्ही परवडणारे इंटरेस्ट रेट्स आणि अधिक लवचिक पात्रता आवश्यकता प्रदान करतो आणि कर्जदार घराच्या कन्स्ट्रक्शन किंवा खरेदी किंमतीच्या 90% पर्यंत प्राप्त करू शकतात. तसेच, इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80सी आणि 24 अंतर्गत सेकंड होम लोन्सवरील टॅक्स ब्रेक्स उपलब्ध आहेत. सेक्शन 80सी प्रिन्सिपल पेमेंटवर जास्तीत जास्त 1.5 लाख कपातीसाठी अनुमती देतो, तर सेक्शन 24 इंटरेस्ट पेमेंटवर जास्तीत जास्त 2 लाख कपातीसाठी अनुमती देतो. सेकंड होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी, या सुविधांची जटिलता समजून घेणे आणि पात्रता निर्धारित करण्यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

Second home loan card
मी वेतनधारी आहे
मी गैर-वेतनधारी/स्वयं-रोजगारित आहे
EMI banner image
होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर तुमचा थकित बॅलन्स अनुकूल इंटरेस्ट रेटसह पीएनबी हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही मजबूत क्रेडिट स्कोअर, सातत्यपूर्ण उत्पन्न आणि रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड आणि प्रॉपर्टी पेपरवर्क यासारख्या पेपर्सद्वारे मासिक पेमेंट आणि एकूण इंटरेस्टवर पैसे सेव्ह करू शकता. या प्रक्रियेमध्ये अप्लाय करणे, पेपरवर्क सबमिट करणे, फी भरणे आणि मंजुरी प्राप्त करणे यांचा समावेश होतो.

Reliance phone
अधिक जाणून घ्या
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी

आम्ही बिझनेस विस्तार, शिक्षण, वैद्यकीय खर्च इ. सारख्या कायदेशीर हेतूंसाठी आमच्या ब्रँच ठिकाणी विद्यमान निवासी/व्यावसायिक प्रॉपर्टी तारण ठेवण्यावर लोन देऊ करतो. आमच्याकडे विस्तृत रेंजचे नॉन-होम लोन प्रॉडक्ट्स, संपूर्ण भारतात ब्रँच नेटवर्क, घरपोच सर्व्हिसेस, उत्कृष्ट पोस्ट-डिस्बर्समेंट सर्व्हिसेस, नैतिक पद्धती आणि विविध रिपेमेंट पर्याय आहेत. आमची अनुभवी टीम कस्टमर समाधान आणि किंमत वाढविण्याच्या बाबतीत लोन रक्कम वाढविण्याची खात्री देते.

Loan against property
डॉक्युमेंट चेकलिस्ट
प्रोसेसिंग फी
पात्रता निकष
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी इन्श्युरन्स/कस्टमर सेफ्टी
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी आमच्याशी संपर्क साधा
अधिक जाणून घ्या
होम लोन मंजुरी, वेळ फक्त
3 मिनिटे, त्रास-मुक्त!

पीएनबी हाऊसिंग

होम लोन कॅल्क्युलेटर

ईएमआय कॅल्क्युलेटर
आमच्या सोप्या आणि सहज होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरसह तुमचे ईएमआय कॅल्क्युलेट करा
पात्रता कॅल्क्युलेटर
आम्ही उत्पन्न, कालावधी, मासिक रेव्ह्यून्यचे अन्य स्त्रोत, पूर्व-विद्यमान लोन आणि ईएमआय विचारात घेऊन तुमच्या पात्रतेचे मूल्यांकन करतो.
होम लोन अफोर्डेबिलिटी
कॅल्क्युलेटर
कॅल्क्युलेटर द्वारे तुम्हाला तुम्ही खरेदी करू शकणाऱ्या प्रॉपर्टीचे मूल्य आणि तुमची पात्र होम लोन रक्कम कॅल्क्युलेट करण्यास सहाय्य मिळते.
स्टॅम्प ड्युटी आणि अपफ्रंट कॉस्ट्स कॅल्क्युलेटर
सरकारी खर्च, स्टॅम्प ड्युटी आणि शुल्कासह प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या अन्य खर्चाचा अंदाज घ्या.
क्रेडिट तपासणी
तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा आणि तुम्हाला मार्केटमध्ये सर्वोत्तम लोन रेट्स मिळू शकेल का ते निर्धारित करा.

काही प्रश्न आहेत!

तुम्हाला मदत करण्यास आम्हाला आनंदच होईल.

sales-manager-male sales-manager-female

संजय वर्मा

सेल्स मॅनेजर, पीएनबी हाऊसिंग

त्वरित होम लोन मंजुरी सह

पीएनबी हाऊसिंग एस प्लॅटफॉर्म

  • arrowसुपरफास्ट ऑन-बोर्डिंग
  • arrowपूर्ण लोन ॲप्लिकेशन मिनिटांमध्ये
  • arrowजलद मंजुरी आणि वितरण
  • arrowपूर्णपणे सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशन

एस प्लॅटफॉर्मवर होम लोनसाठी अप्लाय कसे करावे

video-Icon
How to Apply for a Home Loan on the ACE platform

पीएनबी हाऊसिंग

होम लोन प्रॉडक्ट्स

Loan_product

पीएनबी हाऊसिंग ब्लॉग्स

वाचा अपडेटेड

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मी पीएनबी हाऊसिंगसह होम लोनसाठी कसे अप्लाय करू?

plus_icon minus_icon

तुम्ही पीएनबी हाऊसिंगसह ऑनलाईन किंवा कोणत्याही ब्रँच ऑफिसमध्ये होम लोनसाठी अप्लाय करू शकता. होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा, केवायसी, उत्पन्न आणि प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स सबमिट करा. होम लोन कन्सल्टंट तुम्हाला पात्रता, डॉक्युमेंटेशन आणि मंजुरी प्रोसेसद्वारे गाईड करेल.

पीएनबी हाऊसिंग फायनान्स प्रॉपर्टी मूल्याच्या किती % आहे?

plus_icon minus_icon

पीएनबी हाऊसिंग सामान्यपणे उत्पन्न, प्रॉपर्टी प्रकार आणि अर्जदाराच्या पात्रतेनुसार प्रॉपर्टीच्या मार्केट मूल्याच्या 90%* पर्यंत फायनान्स करते. हे सुनिश्चित करते की कर्जदार हाऊसिंग फायनान्ससह त्यांच्या खरेदीचा मोठा भाग कव्हर करू शकतात.

(*अटी लागू, 30 लाखांपर्यंतच्या लोन रकमेसाठी)

ईएमआय म्हणजे काय? प्री-ईएमआय म्हणजे काय आणि ते कसे काम करते?

plus_icon minus_icon

ईएमआय (इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट) हे प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट कव्हर करणाऱ्या होम लोनसाठी केलेले निश्चित मासिक पेमेंट आहे. पूर्ण लोन वितरणापूर्वी बांधकाम कालावधीदरम्यान भरलेला प्री-ईएमआय हा इंटरेस्ट भाग आहे. घर ताब्यासाठी तयार होईपर्यंत हे कर्जदारांना फायनान्स मॅनेज करण्याची परवानगी देते.

पीएनबी हाऊसिंग येथे वर्तमान होम लोन इंटरेस्ट रेट्स काय आहेत?

plus_icon minus_icon

पीएनबी हाऊसिंग होम लोन इंटरेस्ट रेट्स लोन प्रकार, कालावधी आणि कर्जदार प्रोफाईलवर आधारित बदलतात. स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी स्पर्धात्मक पर्यायांसह वेतनधारी अर्जदारांसाठी सामान्य रेट्स 8.25%* p.a. पासून सुरू होतात. मार्केटमध्ये सर्वोत्तम होम लोन रेट्स ऑफर करण्यासाठी रेट्स डिझाईन केलेले आहेत. रेट्स विषयी अपडेटेड माहितीसाठी, तुम्ही पीएनबी हाऊसिंग वेबसाईटचा संदर्भ घेऊ शकता.

(*अटी लागू)

होम लोन म्हणजे काय?

plus_icon minus_icon

होम लोन म्हणजे प्रॉपर्टी खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरण करण्यासाठी पीएनबी हाऊसिंग सारख्या फायनान्शियल मध्यस्थांद्वारे प्रदान केलेले फायनान्शियल सपोर्ट. कर्जदार मान्य कालावधीमध्ये मासिक ईएमआय द्वारे रिपेमेंट करतात, ज्यामुळे घर मालकी ॲक्सेस करण्यायोग्य बनते.

होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय कसे करावे?

plus_icon minus_icon

पीएनबी हाऊसिंगसह होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी, चौकशी फॉर्म भरून अप्लाय करा. व्हेरिफिकेशन, पात्रता तपासणी आणि प्रोसेसिंगमध्ये मदत करण्यासाठी होम लोन सल्लागार तुमच्याशी संपर्क साधेल.

पीएनबी हाऊसिंगसह एफडी अकाउंट कोण उघडू शकतो?

plus_icon minus_icon

निवासी व्यक्ती / एचयूएफ / सार्वजनिक / खासगी कंपन्या / अनिवासी भारतीय / सहकारी संस्था / सहकारी बँका /ट्रस्ट / नागरी संघटना, पीएफ ट्रस्ट यांच्याकडील फिक्स्ड डिपॉझिटचा स्विकार केला जाईल.

डिपॉझिट कसे केले जाते?

plus_icon minus_icon

संभाव्य डिपॉझिटरला पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या नावे सर्व केवायसी डॉक्युमेंट्स आणि अकाउंट्स पेयी चेक/डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस सह "डिपॉझिट ॲप्लिकेशन फॉर्म" भरावा लागेल. डिपॉझिट ॲप्लिकेशन्स सर्व पीएनबी हाऊसिंग ब्रँचेस मध्ये आणि त्यांच्या अधिकृत ब्रोकर्ससह उपलब्ध आहेत. डिपॉझिट फॉर्म कंपनीच्या वेबसाईटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात –www.pnbhousing.com.

प्रॉपर्टी इन्श्युअर्ड करणे आवश्यक आहे का?

plus_icon minus_icon

लोनच्या कालावधीदरम्यान नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे भूकंप, आग किंवा कोणतेही नुकसान आणि विनाश यासारख्या अनिश्चिततेपासून तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रॉपर्टी इन्श्युरन्स अनिवार्य आहे.

पीएनबी हाऊसिंगसह एफडी ठेवण्यासाठी किमान रक्कम किती आहे?

plus_icon minus_icon

संचयी डिपॉझिट– ₹ 10000
असंचयी डिपॉझिट –
मासिक उत्पन्न प्लॅन – ₹100000
तिमाही उत्पन्न प्लॅन – ₹50000
अर्धवार्षिक उत्पन्न प्लॅन – ₹20000
वार्षिक उत्पन्न प्लॅन – ₹20000

कस्टमर कोणत्या कालावधीच्या रेंजसाठी एफडी अकाउंट ओपन करू शकतो?

plus_icon minus_icon

जर कस्टमर निवासी भारतीय व्यक्ती/संस्था/ट्रस्ट असेल तर किमान कालावधी 1 वर्ष आणि कमाल कालावधी 10 वर्षे असेल.

कस्टमरला पीएनबी हाऊसिंगसह डिपॉझिटची कोणतीही पावती मिळेल का?

plus_icon minus_icon

होय, पीएनबी हाऊसिंग द्वारे आमच्याकडे कस्टमरने डिपॉझिट केलेल्या पैशांची एफडी पावती जारी केली जाईल.

सर्व डिपॉझिट ठेवणाऱ्यांसाठी नो यूवर कस्टमर (केवायसी) डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत का?

plus_icon minus_icon

होय.

नो यूवर कस्टमर (केवायसी) अनुपालनाची चेकलिस्ट?

plus_icon minus_icon

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट, 2002 च्या संदर्भात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे जारी केलेल्या केवायसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक डिपॉझिटरला खालील डॉक्युमेंट सबमिट करून केवायसी आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे:

  • नवीन फोटो.
  • पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इ. सारख्या ओळखीच्या पुराव्याची प्रमाणित कॉपी.
  • ॲड्रेस पुराव्याची प्रमाणित कॉपी, कॉर्पोरेटसाठी त्यांचे स्थापना सर्टिफिकेट, पॅन कार्ड रजिस्ट्रेशन नंबर / ट्रस्ट डीड.

पीएनबी एचएफएल फिक्स्ड डिपॉझिटच्या सिक्युरिटी साठी पीएनबी एचएफएल कडून लोन प्राप्त करता येईल का?

plus_icon minus_icon

होय, लोन सुविधा ही पीएनबी हाऊसिंगच्या विवेकबुद्धीनुसार उपलब्ध आहे. जे डिपॉझिटच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर आणि काही अटी व शर्तींच्या अधीन डिपॉझिट रकमेच्या 75% पर्यंत प्राप्त केले जाऊ शकते. अशा लोनवरील इंटरेस्ट रेट डिपॉझिटरला अदा केलेल्या डिपॉझिटवरील इंटरेस्ट रेटपेक्षा 2% अधिक असेल.

अधिस्थगन कालावधी म्हणजे काय?

plus_icon minus_icon

अधिस्थगन म्हणजे पेमेंट हॉलिडे होय. याचा अर्थ असा की अधिस्थगन कालावधीदरम्यान कस्टमरला लोन देणाऱ्या संस्थेला (पीएनबीबीएचएफएल) कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. अधिस्थगन कालावधीसाठी जमा झालेला इंटरेस्ट अधिस्थगन कालावधी संपल्यानंतर देय होईल. हे एकप्रकारे विलंबित पेमेंट प्रमाणे आहे.

अधिस्थगन मध्ये वाढ करण्यामुळे नेमका काय परिणाम संभवतो ?

plus_icon minus_icon

सर्व लोन कस्टमर आता ऑगस्ट 2020 पर्यंत देय ईएमआय वर अधिस्थगन प्राप्त करू शकतात. जर कस्टमरने निवड केल्यास, त्याला जून, जुलै, ऑगस्ट 2020 साठी ईएमआय भरावा लागणार नाही. रिपेमेंटला सप्टेंबर 2020 पासून पुन्हा सुरुवात होईल :

  • ज्या कस्टमर्सनी अधिस्थगन 1.0 दरम्यान अधिस्थगन प्राप्त केले आहे आणि ज्यांनी मार्च आणि/किंवा एप्रिलचे ईएमआय भरलेले नाही. ते अधिस्थगनाची मुदत वाढविणे आणि जून, जुलै, ऑगस्ट 2020 साठी ईएमआय न भरण्याचे निवडू शकता ;
  • ज्या कस्टमरने 20 मे 2020 पर्यंत अधिस्थगन 1.0 चा लाभ घेतला नाही ते नवीन अधिस्थगन प्राप्त करू शकतात. ज्याद्वारे ते जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 साठी ईएमआय अदा करणार नाही ;

कृपया लक्षात घ्या की अधिस्थगन 1.0 प्रमाणे, अधिस्थगन वाढवण्याचा अर्थ “ईएमआय माफी” असा होत नाही कारण न भरलेल्या प्रिन्सिपल वर इंटरेस्ट जमा होत राहील. जमा झालेले इंटरेस्ट मूळ थकित प्रिन्सिपल मध्ये जाईल आणि सप्टेंबर 2020 पासून वाढीव प्रिन्सिपल वर सुधारित ईएमआय देय असेल.

लोनच्या अटींवर अधिस्थगनाचा नेमका प्रभाव काय?

plus_icon minus_icon

लोन अटींवरील प्रभाव खाली स्पष्ट केला आहे:

  • अधिस्थगन कालावधीच्या इंटरेस्टचा समावेश प्रिन्सिपल मध्ये केला जाईल ;
  • लोनचा शिल्लक कालावधी हा लाभ घेतलेल्या अधिस्थगनाच्या कालावधीने वाढेल. ज्या कस्टमरने यापूर्वी 3 महिन्यांचे अधिस्थगन प्राप्त केले होते आणि आता ते दुसऱ्या 3 महिन्यांपर्यंत वाढविले असेल. त्यांचा बॅलन्स कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढविला जाईल. आता अधिस्थगन घेणारे कस्टमर - अधिस्थगन 3 महिन्यांसाठी असेल आणि कालावधी देखील 3 महिन्यांपर्यंत वाढविला जाईल ;
  • नवीन ईएमआयचे कॅल्क्युलेशन हे वर्धित पीओएस (वरील मुद्दा (ए) ) आणि बॅलन्स कालावधी (वरील मुद्दा (बी) ) यानुसार केेले जाईल. नवीन ईएमआय सप्टेंबर 2020 पासून पुढे देययोग्य असेल ;

आयबीए आणि आरबीआय द्वारे जारी केल्याप्रमाणे "इंटरेस्ट रिफंडवर इंटरेस्ट" मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय?

plus_icon minus_icon

सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2021 मध्ये निकाल घोषित केला आहे. त्यानुसार अधिस्थगन कालावधीदरम्यान लोनवर आकारले जाणारा कम्पाउंड / दंडात्मक इंटरेस्ट रिफंड केला जाईल. त्यानुसार आरबीआयने फायनान्शियल संस्थांना मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत अधिस्थगन कालावधीचा लाभ घेतलेल्या लोन अकाउंटवर आकारलेल्या कम्पाउंड आणि सिम्पल इंटरेस्ट यांमधील फरक रिफंड करण्यासाठी निर्देशित केले आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने (आयबीए) एप्रिल 21 मध्ये तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्याचे अनुसरण करणे संस्थांना बंधनकारक आहे.

मार्च 2020 मध्ये आरबीआयने घोषित केलेल्या कोविड-19 पॅकेजचा भाग म्हणून (आणि मे मध्ये विस्तारित
2020), ज्या कस्टमर कडे 29 फेब्रुवारी 2020 रोजी थकित लोन आहे. जे 29 फेब्रुवारी 2020 रोजी 90 डीपीडी पेक्षा कमी होते. त्यांना 6 महिन्यांच्या संचयी कालावधीसाठी म्हणजेच मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत रिपेमेंटच्या एक वेळ अधिस्थगनाचा दिलासा देण्यात आला आहे. अधिस्थगन कालावधीदरम्यान, कस्टमरला कर्जदाराला कोणतेही पेमेंट करण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिस्थगन दरम्यान, लेंडर द्वारे मासिक आधारावर देय इंटरेस्ट एकत्रित केले जाते. अशा प्रकारे, अधिस्थगन कालावधीच्या शेवटी थकित लोनमध्ये अधिस्थगनाच्या सुरुवातीचे थकित प्रिन्सिपल आणि ज्या महिन्यांसाठी अधिस्थगन घेतले गेले होते त्यावरील कम्पाउंड इंटरेस्ट यांचा समावेश होतो. ज्याला "इंटरेस्ट वर इंटरेस्ट" म्हणून ओळखले जाते- जो सिम्पल इंटरेस्ट आणि अधिस्थगन कालावधीदरम्यान आकारलेले कम्पाउंड इंटरेस्ट यामधील फरक होय.

अधिस्थगन प्राप्त केलेल्या कस्टमर्स साठी पीएनबीएचएफएलने अधिस्थगन कालावधीसाठी देखील इंटरेस्ट एकत्रित केले आहे. त्यानुसार इंटरेस्ट वरील इंटरेस्ट रिफंड केला जाईल.

आरबीआय सर्क्युलर अंतर्गत कोणते लोन/सुविधा रिफंडसाठी पात्र आहेत?

plus_icon minus_icon

सर्व "स्टँडर्ड अकाउंट्स" ला हा दिलासा मिळणार आहे. या हेतूसाठी निर्धारण तारीख 29 फेब्रुवारी, 2020 आहे. म्हणजे, मागील देय (डीपीडी) स्टेटस 29.02.2020 तारखेला 90 डीपीडी पेक्षा कमी असावे (“पात्र अकाउंट”).
आरबीआय सर्क्युलर अंतर्गत मदतीसाठी कोणते अकाउंट पात्र नाहीत:

  • 29 फेब्रुवारी 2020 रोजी एनपीए म्हणून वर्गीकृत अकाउंट्स ;
  • सिम्पल इंटरेस्टसह आकारलेल्या लोन सुविधा ;
  • नोव्हेंबर'20 च्या एक्स-ग्रेशिया स्कीम अंतर्गत अकाउंटमध्ये इंटरेस्टवर इंटरेस्ट यापूर्वीच रिफंड केले आहे* ;

अशा प्रकारे,

  • रिफंड आता अशा लोन अकाउंटमध्ये दिला जाईल (29.02.2020 तारखेला स्टँडर्ड) जे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 च्या एक्स-ग्रेशिया 1 स्कीममध्ये बाहेर पडले आहेत. यामध्ये समाविष्ट असेल ;
    • सर्व लोन्स* (29.02.2020 तारखेला स्टँडर्ड) जिथे एक्सपोजर (डिस्बर्समेंट) > ₹2 कोटी होते.
    • All Loans* (standard as on 29.02.2020) where the exposure (disbursement) was<= INR 2 crore but the market exposure (basis CIBIL) was > INR 2crores.

    * रिटेल आणि कॉर्पोरेट दोन्ही फायनान्स लोन्स पात्र असतील

  • अधिस्थगनाचा लाभ घेतला होता किंवा नाही याचा विचार न करता ते पात्र असतील. तथापि, जर शुल्क आकारले गेले असल्यास इंटरेस्ट वरील इंटरेस्ट रिफंड केला जाईल. पीएनबीएचएफएल वर लागू नाही. कारण अशा प्रकरणांमध्ये इंटरेस्ट वरील इंटरेस्ट वर कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते.

जर एक्सपोजर 29 फेब्रुवारी 2020 तारखेला स्टँडर्ड असेल. परंतु पुढील काही महिन्यांमध्ये एनपीए झाल्यास रिफंडची प्रोसेस केली जाईल?

plus_icon minus_icon

होय, लोन 29/02/2020 तारखेला स्टँडर्ड (एनपीए नाही) होते आणि अधिस्थगन प्राप्त केले होते. ते नंतर एनपीए असल्याच्या बाबीचा विचार न करता इंटरेस्ट वरील इंटरेस्टच्या रिफंड साठी पात्र असेल.

संपर्कात राहा

होम लोनबाबत चौकशी

+91

फ्रंट डेस्क

टोल फ्री- 1800 120 8800

ईमेल- customercare@pnbhousing.com

एनआरआय कस्टमर साठी- nricare@pnbhousing.com

संपर्कात राहा

ब्रँच लोकेटर

सोयीस्कर आणि विश्वसनीय सर्व्हिस साठी तुमच्या नजीकची पीएनबी हाऊसिंग ब्रँच शोधा

कस्टमर लॉग-इन

विद्यमान पीएनबी हाऊसिंग कस्टमर्स साठी

कॉल बॅक करा