फिक्स्ड डिपॉझिट तपशील ऑनलाईन
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
टूल्स आणि कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
फायनान्शियल्स
-
डिस्क्लोजर
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
फिक्स्ड डिपॉझिट@
7.15% प्रति वर्ष.
केवळ 40 महिन्यांच्या कालावधीसाठी
फिक्स्ड डिपॉझिट@
8.00% p.a
*केवळ 30 महिन्यांच्या कालावधीसाठी, मर्यादित कालावधी ऑफर
केअर 'एए+/स्टेबल' आणि *क्रिसिल 'एए+/स्टेबल' उच्च स्तरीय सुरक्षितता दर्शविते
पीएनबी हाऊसिंग
डिपॉझिट स्कीम्स
संचयी डिपॉझिट
असंचयी डिपॉझिट
पीएनबी हाऊसिंग
जॉईंट फिक्स्ड डिपॉझिट
-
तुम्ही जास्तीत जास्त तीन संयुक्त धारकांसह जॉईंट फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडू शकता.
-
पहिल्या नावाच्या अर्जदाराला असंचयी डिपॉझिटचा इंटरेस्ट दिला जाईल आणि त्यांच्याद्वारे दिलेले डिस्चार्ज संयुक्त धारकांवर बंधनकारक असेल. संचयी डिपॉझिटच्या बाबतीत, पहिल्या अर्जदाराच्या नावावर इंटरेस्ट जमा झाले असे समजले जाते.
-
एफडीच्या अर्जात दिलेल्या सूचनांनुसार मॅच्युरिटी वेळी रिपेमेंट केले जाईल.
फिक्स्ड डिपॉझिट
अनिवासी भारतीय (एनआरआय)
-
एनआरआय फिक्स्ड डिपॉझिटसाठी कमाल तीन वर्षांचा कालावधी उपलब्ध आहे.
-
रकमेचे रिपेमेंट आणि कमवलेल्या कोणत्याही इंटरेस्टचे पेमेंट डिपोझिटरच्या एनआरओ अकाउंटमध्ये क्रेडिटद्वारे केले जाईल.
-
आरबीआयच्या नियमांनुसार,पीएनबी हाऊसिंग एनआरआय आणि भारतीय वंशाच्या व्यक्तीकडून फिक्स्ड डिपॉझिट नॉन-रिपॅट्रिएशन आधारावर स्वीकारते म्हणजेच, कमवलेला इंटरेस्ट आणि मुद्दल दुसऱ्या देशात परत ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही किंवा परकीय चलनात रूपांतरित केले जाऊ शकत नाही.
-
लागू असल्याप्रमाणे, स्त्रोतावर टॅक्स कपात होईल.
पीएनबी हाऊसिंग
कॉर्पोरेट डिपॉझिट
The key features of our corporate deposit are:
-
कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय किमान ₹ 10,000 डिपॉझिट
-
तुम्ही पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या नावे काढलेल्या अकाउंट पेयी चेकच्या स्वरूपात डिपॉझिट करू शकता.
-
निधी प्राप्त झाल्याच्या तारखेपासून इंटरेस्ट जमा होईल.
-
खालील वेळापत्रकानुसार असंचयी फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट दिला जाईल:
| स्कीम | इंटरेस्ट पेमेंटची तारीख |
| मासिक उत्पन्न प्लॅन | प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस |
| तिमाही उत्पन्न प्लॅन | जून 30, सप्टेंबर 30, डिसेंबर 31, आणि मार्च 31. |
| अर्धवार्षिक प्लॅन | सप्टेंबर 30 आणि मार्च 31 |
| वार्षिक प्लॅन | मार्च 31 |
-
कोणताही लागू टॅक्सची कपात केल्यानंतर संचयी डिपॉझिटवरील इंटरेस्ट मार्च 31 तारखेला वार्षिकरित्या एकत्रित केले जाईल.
-
मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्यासाठी, बंद करण्याची विनंती कमीतकमी 7 दिवस आधी करणे आवश्यक आहे.
फिक्स्ड डिपॉझिट @7.10%*प्रति वर्ष (मर्यादित कालावधी ऑफर)
एक्स्ट्रा 0.25%*प्रति वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी
उच्च सुरक्षा हमी: क्रिसिल रेटिंग - एए/पॉझिटिव्ह.
सर्व पीएनबी हाऊसिंग शाखांकडून डिपॉझिटच्या 75% पर्यंत लोनची सुविधा उपलब्ध आहे.
प्रति आर्थिक वर्ष रु. 5000 पर्यंत इंटरेस्टच्या इन्कम स्त्रोतावर कोणत्याही टॅक्सची कपात केली जाणार नाही
नॉमिनेशन सुविधा उपलब्ध
टोल फ्री- 1800 120 8800
FDPNBHFL असा एसएमएस 56070 वर पाठवा
शिफारशीत लेख
फिक्स्ड डिपॉझिट ब्लॉग
पीएनबी हाऊसिंग विषयी
समर्पित रिलेशनशिप मॅनेजर.
30 वर्षांपर्यंत होम लोन कालावधी.
प्रॉपर्टी खर्चाच्या 90%* पर्यंत फंडिंग.
कस्टमाईज्ड पात्रता कार्यक्रम.
कोणतेही प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क नाही*.
संपूर्ण भारतभर नेटवर्क.
-
होम
-
लोन प्रॉडक्ट्स
-
रोशनी लोन्स
-
फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
आमच्याविषयी
-
आमच्याशी संपर्क साधा








.webp/9eb24c01-1351-79b3-acf6-ce66bc15b36e?version=1.0&t=1689341886131)


